देवदर्शनासाठी निघालेल्या नांदेडच्या तरुणांवर काळाचा घाला , ट्रॅक्टरला कारची जोराची धडक – अपघातात चौघांचा मृत्यू

चाकूर : 3 मार्च /मधुकर कांबळे नांदेडवरून तुळजापूरकडे जाणाऱ्या कारने लातूर-नांदेड महामार्गावरील आष्टामोड ते महाळंग्रा पाटी दरम्यान ऊसाच्या ट्रक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे देवदर्शनासाठी निघालेल्या तरुणांवर काळाने घाला घातल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की नांदेड येथील पाच तरूण एम. एच. 26 बी. सी. 8286 या क्रमांकाच्या कारमधून … Continue reading देवदर्शनासाठी निघालेल्या नांदेडच्या तरुणांवर काळाचा घाला , ट्रॅक्टरला कारची जोराची धडक – अपघातात चौघांचा मृत्यू